A new mystery and tantric story in Marathi.
पाताळयंत्री : गूढ तांत्रिक कथा
वाममार्गी तांत्रिक लोकांच्या जगाने नेहमीच सामान्यांचे कुतुहूल जागृत केले आहे. हि एक अशी कथा आम्हाला तंत्रिकांच्या अजब दुनियेत घेऊन जाते. संपूर्ण कथा काल्पनिक आहे. हिंदू धर्मात अनेक विविध प्रथा आहेत त्या सर्वांचा आदर आम्ही करतो.</br></br></br></br></br></br>